मत्तय 26:25 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)25 त्याला धरून देणाऱ्या यहुदाने विचारले, “गुरुजी, तो मी आहे का?” येशू त्याला म्हणाला, “तू म्हणालास तसेच.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 तेव्हा त्याला धरून देणारा यहूदा ह्याने विचारले, “गुरूजी, मी तर नाही ना?” तो त्याला म्हणाला, “होय, तू म्हटले तसेच.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 मग यहूदा, जो त्याचा विश्वासघात करणार होता, तो येशूकडे वळून म्हणाला, “रब्बी, तो मी आहे का?” येशू त्यास म्हणाला, “तू म्हणालास, तसेच आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 मग जो त्यांना धरून देणारा होता, त्या यहूदाहने येशूंना विचारले, “खरोखर रब्बी, तो मी तर नाही ना?” त्यावर येशूने उत्तर दिले, “तू स्वतःच तसे म्हटले आहेस.” Viz kapitola |