मत्तय 26:20 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 संध्याकाळ झाल्यावर तो बारा जणांबरोबर भोजनास बसला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 संध्याकाळ झाल्यावर तो बारा शिष्यांसह भोजनास बसला; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 संध्याकाळ झाल्यावर येशू आपल्या शिष्यांबरोबर जेवावयास बसला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 संध्याकाळ झाल्यावर येशू आपल्या बारा शिष्यांबरोबर मेजावर टेकून बसले होते. Viz kapitola |