मत्तय 25:8 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 मूर्खांनी शहाण्यांना म्हटले, “तुम्ही आम्हांला तुमच्या तेलातून थोडेसे द्या कारण आमचे दिवे मालवू लागले आहेत.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तेव्हा मूर्खांनी शहाण्यांना म्हटले, ‘तुम्ही आम्हांला तुमच्या तेलातून काही द्या, कारण आमचे दिवे जाऊ लागले आहेत.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 तेव्हा मूर्ख शहाण्यांना म्हणाल्या, तुमच्या तेलातून आम्हास द्या. आमचे दिवे विझत आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 मूर्ख कुमारी शहाण्या कुमारींना म्हणाल्या, ‘तुमच्या तेलामधून आम्हाला थोडे द्या; कारण आमचे दिवे विझू लागले आहेत.’ Viz kapitola |