मत्तय 25:6 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 मध्यरात्री हाक आली, “पाहा, वर आला आहे. त्याला सामोऱ्या जा.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तेव्हा मध्यरात्री अशी हाक आली की, ‘पाहा, वर आला आहे, त्याला सामोर्या चला.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 मध्यरात्री कोणीतरी घोषणा केली, वर येत आहे! बाहेर जाऊन त्यास भेटा! Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 “मध्यरात्री, ‘वर येत आहे; त्याच्या स्वागतासाठी बाहेर यावे!’ अशी हाक त्यांच्या कानी आली. Viz kapitola |