Online Bible

- Reklamy -




मत्तय 25:44 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

44 त्या वेळेस तेदेखील त्याला विचारतील, “प्रभो, आम्ही केव्हा तुम्हांला भुकेले, तान्हेले, परके, उघडे, आजारी, किंवा तुरुंगात पाहिले आणि तुम्हांला साहाय्य केले नाही?’

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

44 त्या वेळेस हेही त्याला उत्तर देतील, ‘प्रभूजी, आम्ही केव्हा तुम्हांला भुकेले, तान्हेले, परके, उघडे, आजारी किंवा बंदिशाळेत पाहिले आणि तुमची सेवा केली नाही?’

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

44 मग ते लोकसुद्धा त्यास उत्तर देतील, प्रभू आम्ही कधी तुला उपाशी किंवा तहानेले पाहिले किंवा प्रवासी म्हणून कधी पाहिले? किंवा वस्त्रहीन, आजारी किंवा तुरूंगात कधी पाहिले आणि तुला मदत केली नाही?

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

44 “ते सुद्धा असे उत्तर देतील, ‘प्रभूजी तुम्ही भुकेले, तहानलेले, परके, उघडे, आजारी किंवा तुरुंगात असताना आम्ही तुम्हाला केव्हा पाहिले आणि तुमची मदत केली नाही?’

Viz kapitola kopírovat




मत्तय 25:44

Následuj nás:

Reklamy


Reklamy