मत्तय 25:4 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 शहाण्यांनी त्यांचे दिवे घेतले व भांड्यांत तेलही घेतले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 शहाण्यांनी आपले दिवे घेतले व भांड्यांत तेलही घेतले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 शहाण्या कुमारींनी दिव्याबरोबर आपल्या भांड्यात तेल घेतले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 शहाण्यांनी मात्र दिव्यांबरोबरच आपआपल्या कुपीत तेलही घेतले. Viz kapitola |