मत्तय 25:28 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)28 तो त्याच्या दासांना म्हणाला, “त्या हजार मोहरा त्याच्याकडून घ्या आणि ज्याच्याजवळ दहा हजार आहेत त्याला द्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 तर ते हजार रुपये त्याच्यापासून घ्या आणि ज्याच्याजवळ दहा हजार आहेत त्याला द्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 म्हणून मालकाने दुसऱ्या चाकरांना सांगितले, याच्याजवळच्या एक हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या घ्या आणि ज्याच्याजवळ दहा हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या आहेत त्यास द्या. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 “ ‘तर त्या सोन्याची थैली त्याच्याकडून घ्या आणि ज्याच्याजवळ दहा थैल्या आहेत त्याला द्या. Viz kapitola |