मत्तय 25:27 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)27 तर मग माझे पैसे सावकाराकडे ठेवायचे होते म्हणजे मी आल्यावर ते मला व्याजासकट परत मिळाले असते.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 तर माझे पैसे सावकारांकडे ठेवायचे होते, म्हणजे मी आल्यावर माझे मला व्याजासकट परत मिळाले असते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 तर तू माझी नाणी सावकाराकडे ठेवायचे होतेस म्हणजे मी घरी आल्यावर मला ते व्याजासहित मिळाले असते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 तर मग तू माझे सोने सावकाराकडे तरी गुंतवून ठेवावयास होते, म्हणजे मी परत आल्यावर मला ते व्याजासहित मिळाले असते. Viz kapitola |