Online Bible

- Reklamy -




मत्तय 25:17 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

17 तसेच ज्याला दोन हजार मिळाल्या होत्या त्यानेही आणखी दोन हजार मिळवल्या,

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 तसेच ज्याला दोन हजार मिळाले होते त्यानेही आणखी दोन हजार मिळवले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 त्याचप्रमाणे, ज्याला दोन हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या मिळाल्या होत्या त्याने आणखी दोन हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या कमविल्या.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 त्याचप्रमाणे ज्याला दोन सोन्याच्या थैल्या मिळाल्या होत्या, त्यानेही आणखी दोन थैल्या मिळविल्या.

Viz kapitola kopírovat




मत्तय 25:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy