Online Bible

- Reklamy -




मत्तय 25:11 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

11 नंतर त्या दुसऱ्या कुमारिकादेखील येऊन म्हणाल्या, “महाशय, आमच्यासाठी दार उघडा.’

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 नंतर त्या दुसर्‍याही कुमारी येऊन म्हणाल्या, ‘प्रभूजी, प्रभूजी, आमच्यासाठी दार उघडा.’

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 नंतर दुसऱ्या कुमारींकाही आल्या आणि म्हणाल्या, प्रभूजी प्रभूजी आमच्यासाठी दरवाजा उघडा

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 “काही वेळाने त्या दुसर्‍याही कुमारी आल्या व म्हणू लागल्या, ‘प्रभू, प्रभू, आम्हासाठी दार उघडा!’

Viz kapitola kopírovat




मत्तय 25:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy