मत्तय 24:5 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 पुष्कळ जण माझ्या नावाने येऊन ‘मी ख्रिस्त आहे’, असे म्हणतील व पुष्कळांना फसवतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 कारण पुष्कळ जण माझ्या नावाने येऊन ‘मी ख्रिस्त आहे’ असे म्हणतील व अनेकांना फसवतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 कारण माझ्या नावाने पुष्कळजण येतील आणि म्हणतील, मी ख्रिस्त आहे आणि ते पुष्कळ लोकांस फसवतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 कारण अनेकजण माझ्या नावाने येतील आणि ‘मी ख्रिस्त आहे,’ असा दावा करतील आणि पुष्कळांना फसवतील. Viz kapitola |