मत्तय 24:41 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)41 जात्यावर दळत बसलेल्या दोघींपैंकी एक घेतली जाईल व एक ठेवली जाईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)41 जात्यावर दळत बसलेल्या दोघींपैकी एक घेतली जाईल व एक ठेवली जाईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी41 दोन स्त्रिया जात्यावर दळीत असतील तर त्या दोघीतील एक वर घेतली जाईल आणि दुसरी तेथेच राहील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती41 जात्यावर दळीत बसलेल्या दोन स्त्रियांपैकी एकीला घेतले जाईल व दुसरीला ठेवले जाईल. Viz kapitola |