मत्तय 24:40 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)40 त्या वेळेस शेतात असलेल्या दोघांपैकी एक घेतला जाईल व एक ठेवला जाईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)40 त्या वेळेस शेतात असलेल्या दोघांपैकी एक घेतला जाईल व एक ठेवला जाईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी40 दोघे जण शेतात एकत्र काम करत असतील तर त्यातला एकजण वर घेतला जाईल आणि दुसरा तेथेच राहील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती40 शेतात काम करीत असलेल्या दोन मनुष्यांपैकी एक घेतला जाईल व दुसरा ठेवला जाईल. Viz kapitola |