मत्तय 24:27 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)27 जशी वीज पूर्वेकडून निघून पश्चिमेपर्यंत चमकत जाते, तशा प्रकारे मनुष्याचा पुत्र येईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 कारण जशी वीज पूर्वेकडून निघून पश्चिमेपर्यंत चकाकत जाते तसे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 मी हे म्हणतो कारण वीज जशी पूर्वेकडून पश्चिमेकडे चमकताना सर्वांना दिसते तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणे देखील होईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 कारण जशी वीज पूर्वेकडून निघते आणि पश्चिमेकडे प्रकाशतांना दिसते, तसाच प्रकारे मानवपुत्राचे आगमन होईल. Viz kapitola |