मत्तय 24:25 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)25 सावध राहा. मी हे अगोदरच तुम्हांला सांगून ठेवले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 पाहा, मी हे अगोदरच तुम्हांला सांगून ठेवले आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 या गोष्टी होण्याअगोदरच मी तुम्हास सावध केले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 पाहा मी तुम्हाला आधीच सांगून ठेवलेले आहे. Viz kapitola |