मत्तय 24:20 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 हिवाळ्यात किंवा साबाथ दिवशी तुमची धावपळ होऊ नये म्हणून प्रार्थना करा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 तुमचे पलायन हिवाळ्यात किंवा शब्बाथ दिवशी होऊ नये म्हणून प्रार्थना करा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 जेव्हा या गोष्टी होतील तेव्हा थंडीचे दिवस अथवा शब्बाथ दिवस नसावा यासाठी प्रार्थना करा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 तुमच्या पलायनाचा काळ हिवाळ्यात किंवा शब्बाथ दिवशी येऊ नये म्हणून प्रार्थना करा. Viz kapitola |