मत्तय 24:17 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 जो छपरावर असेल, त्याने त्याच्या घरातून काही वस्तू बाहेर काढायला खाली उतरू नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 जो धाब्यावर असेल त्याने आपल्या घरातून काही बाहेर काढण्याकरता खाली उतरू नये; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 जो कोणी छतावर असेल त्याने घरातील सामान घेण्यासाठी खाली येऊ नये. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 जो कोणी घराच्या छपरांवर असेल, त्याने घरातून काही आणण्याकरिता खाली उतरू नये. Viz kapitola |