मत्तय 24:1 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 येशू मंदिरातून बाहेर पडत असता त्याचे शिष्य मंदिराच्या इमारती दाखवायला त्याच्याजवळ आले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मग येशू मंदिरातून बाहेर निघून चालला असता त्याचे शिष्य त्याला मंदिराच्या इमारती दाखवण्यास जवळ आले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 मग येशू परमेश्वराच्या भवनातून बाहेर येऊन पुढे जात होता, त्याचे शिष्य त्याच्याकडे त्यास परमेश्वराचे भवन दाखवायला आले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 येशू मंदिरातून बाहेर पडले व चालत असता त्यांचे शिष्य त्यांच्याकडे आले आणि त्यांचे लक्ष मंदिराच्या इमारतींकडे वेधले. Viz kapitola |