मत्तय 23:6 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 मेजवानीत मानाच्या जागा व सभास्थानांत राखीव आसने मिळवणे, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 जेवणावळीतील श्रेष्ठ स्थाने, सभास्थानातील श्रेष्ठ आसने, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 मेजवानीच्या ठिकाणी आपल्याला विशेष मानाची जागा मिळावी असे त्यांना वाटते. तसेच यहूद्यांच्या सभास्थानात मोक्याच्या जागी बसायला त्यांना फार आवडते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 मेजवान्यात मानाची स्थाने आणि सभागृहांमध्ये प्रमुख जागेवर बसणे त्यांना प्रिय आहे. Viz kapitola |