मत्तय 23:5 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 ते त्यांची सर्व कामे लोकांना दिसावीत म्हणून करतात. ते त्यांचे मंत्रपट्टे व त्यांच्या वस्त्रांच्या किनारी रुंद करतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 आपली सर्व कामे लोकांनी पाहावीत म्हणून ते ती करतात; ते आपली मंत्रपत्रे रुंद व आपले गोंडे मोठे करतात; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 ते त्यांचे सर्व कामे लोकांनी पाहावे म्हणून करतात कारण ते आपली स्मरणपत्रे रूंद करतात आणि आपल्या झग्यांचे काठ मोठे करतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 “जे काही करतात ते सर्व लोकांना दाखविण्यासाठी असते: ते वचने लिहिलेल्या चामड्याच्या पट्ट्या लोकांना दिसाव्या म्हणून रुंद करतात आणि आपल्या झग्यांचे गोंडे लांब करतात. Viz kapitola |