मत्तय 23:21 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 जो मंदिराची शपथ घेतो, तो त्याची व त्यात राहणाऱ्याची शपथ घेतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 आणि जो मंदिराची शपथ घेतो, तो त्याची व त्यात राहणार्याची शपथ घेतो; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 तसेच जो परमेश्वराच्या भवनाची शपथ घेतो तो भवन व त्यामध्ये राहणाऱ्या देवाची देखील शपथ घेतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 आणि ज्यावेळी तुम्ही मंदिराची शपथ वाहता, त्यावेळी मंदिराबरोबरच मंदिरात राहणार्या परमेश्वराचीही शपथ वाहता. Viz kapitola |