मत्तय 22:8 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 त्यानंतर तो आपल्या दासांना म्हणाला, “लग्नाची तयारी झाली आहे खरी, परंतु आमंत्रित लायकीचे नव्हते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 मग तो आपल्या दासांना म्हणाला, ‘लग्नाची तयारी आहे खरी, परंतु आमंत्रित लायकीचे नव्हते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 मग राजा त्याच्या चाकरांना म्हणाला, मेजवानी तयार आहे, पण ज्यांना बोलावले होते ते लायक नव्हते, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 “यानंतर राजा आपल्या दासांना म्हणाला, ‘लग्नाची मेजवानी तयार आहे, पण ज्यांना मी आमंत्रण दिले ते लोक या बहुमानास पात्र नाहीत. Viz kapitola |