मत्तय 22:46 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)46 कोणीही त्याच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकला नाही आणि त्या दिवसापासून त्याला आणखी प्रश्न विचारायला कोणीही धजला नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)46 तेव्हा कोणाला एका शब्दानेही त्याला उत्तर देता येईना आणि त्या दिवसापासून त्याला आणखी काही विचारण्यास कोणीही धजला नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी46 तेव्हा कोणाला एका शब्दानेही त्यास उत्तर देता येईना आणि त्या दिवसानंतर त्यास आणखी प्रश्न विचारण्याचे धाडस कोणीही केले नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती46 यावर त्यांना काही उत्तर देता येईना आणि तेव्हापासून कोणी त्यांना आणखी प्रश्न विचारावयास धजले नाहीत. Viz kapitola |