मत्तय 22:45 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)45 दावीद स्वतः जर त्याला प्रभू म्हणतो, तर तो त्याचा पुत्र कसा?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)45 दावीद जर त्याला प्रभू म्हणतो तर तो त्याचा पुत्र कसा असणार?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी45 आता, मग जर दावीद त्यास प्रभू म्हणतो तर तो दाविदाचा पुत्र कसा होऊ शकतो? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती45 जर दावीद त्यांना ‘प्रभू’ म्हणतो, तर ते त्याचा पुत्र कसा असू शकेल?” Viz kapitola |