मत्तय 22:43 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)43 त्याने त्यांना म्हटले, “तर मग पवित्र आत्म्याने त्याला प्रभू असे म्हणण्याची प्रेरणा दावीदला कशी दिली? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)43 त्याने त्यांना म्हटले, “तर मग दावीद आत्म्याच्या प्रेरणेने त्याला प्रभू असे कसे म्हणतो? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी43 त्यावर येशू त्यांना म्हणाला, “तर दावीद देवाच्या आत्म्याद्वारे, त्याला प्रभू असे कसे म्हणतो? तो म्हणतो, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती43 येशूंनी विचारले, “मग दावीद त्याला आत्म्याद्वारे ‘प्रभू,’ असे कसे म्हणतो? Viz kapitola |