मत्तय 22:39 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)39 हिच्यासारखी दुसरी महत्त्वपूर्ण आज्ञा ही आहे, “तू जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 हिच्यासारखी दुसरी ही आहे की, ‘तू आपल्या शेजार्यावर स्वतःसारखी प्रीती कर.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 हिच्यासारखी दुसरी एक आहे ‘जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर.’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 यासारखीच दुसरी ही आहे: ‘जशी स्वतःवर तशी तुमच्या शेजार्यावर प्रीती करा.’ Viz kapitola |