Online Bible

- Reklamy -




मत्तय 22:35 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

35 त्यांच्यातील एका तज्ज्ञाने त्याची परीक्षा पाहण्याकरता विचारले,

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

35 आणि त्यांच्यातील एका शास्त्र्याने त्याची परीक्षा पाहण्याकरता विचारले,

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

35 एक परूशी नियमशास्त्राचा जाणकार होत, त्याने त्याची परीक्षा पाहावी म्हणून प्रश्न केला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

35 कोणी एक नियमशास्त्र तज्ञ आला व त्यांची परीक्षा पाहण्याकरिता त्यांना हा प्रश्न विचारला:

Viz kapitola kopírovat




मत्तय 22:35

Následuj nás:

Reklamy


Reklamy