मत्तय 22:26 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 अशा प्रकारे दुसऱ्या मागून तिसरा असे ते सातही जण निधन पावले Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 अशा प्रकारे दुसरा व तिसरा असे ते सातही जण मेले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 असेच दुसऱ्या व तिसऱ्या भावाच्या बाबतीतही घडले व सातही भावांनी तिच्याशी लग्न केले आणि मरण पावले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 पण हीच गोष्ट दुसर्या व तिसर्या भावापासून सातव्या भावापर्यंत झाली. Viz kapitola |