मत्तय 22:25 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)25 आमच्यामध्ये सात भाऊ होते. त्यातला पहिला भाऊ लग्न करून मरण पावला आणि त्याला संतती नसल्यामुळे त्याची बायको त्याच्या भावाची झाली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 आमच्यामध्ये सात भाऊ होते; त्यांतला पहिला लग्न करून मेला आणि त्याला संतती नसल्यामुळे त्याची बायको त्याच्या भावाची झाली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 आता, आमच्यामध्ये सात भाऊ होते. पहिल्याने लग्न केले आणि नंतर तो मरण पावला आणि त्यास मूल नसल्याने त्याच्या भावाने त्याच्या पत्नीशी लग्न केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 आता सात भाऊ होते. त्यातील पहिल्याने लग्न केले, पण एकही मूल न होता तो मरण पावला. तेव्हा त्याची विधवा त्याच्या धाकट्या भावाची पत्नी झाली. Viz kapitola |