Online Bible

- Reklamy -




मत्तय 22:20 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

20 तो त्यांना म्हणाला, “ही मुद्रा व हा लेख कोणाचा?”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 त्याने त्यांना म्हटले, “हा मुखवटा व हा लेख कोणाचा?”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 तेव्हा येशूने विचारले, “या नाण्यावर कोणाचे चित्र आणि नाव लिहिलेले आहे?”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 येशूंनी त्यांना विचारले, “या नाण्यावर कोणाचा मुखवटा आणि कोणाचा लेख आहे?”

Viz kapitola kopírovat




मत्तय 22:20

Následuj nás:

Reklamy


Reklamy