मत्तय 22:18 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 येशू त्यांचा दुष्टपणा ओळखून म्हणाला, “ढोंग्यांनो, माझी अशी परीक्षा का पाहता? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 येशू त्यांचे दुष्टपण ओळखून म्हणाला, “अहो ढोंग्यांनो, माझी परीक्षा कशाला पाहता? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 येशूला त्यांचा दुष्ट उद्देश माहीत होता, म्हणून तो म्हणाला, “ढोंग्यांनो, तुम्ही माझी परीक्षा का घेत आहात? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 पण त्यांचा हेतू काय आहे हे येशूंनी ओळखले. “अहो, ढोंग्यांनो,” येशू म्हणाले, “मला सापळ्यात पाडू पाहता काय? Viz kapitola |