मत्तय 22:15 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 नंतर येशूला बोलण्यात पकडण्याकरता परुश्यांनी मसलत केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 नंतर परूश्यांनी जाऊन त्याला बोलण्यात कसे पकडावे ह्याविषयी मसलत केली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 मग परूशी गेले आणि येशूला कसे पकडावे याचा कट करू लागले. त्यास शब्दात पकडण्याचा प्रयत्न करू लागले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 मग परूशी लोक बाहेर गेले आणि येशूंना त्यांच्या बोलण्यात कसे पकडावे यासंबंधी चर्चा केली. Viz kapitola |