मत्तय 21:7 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 त्यांनी गाढवी व शिंगरू आणून त्यांवर आपली वस्त्रे पसरली व येशू त्यांच्यावर बसला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 गाढवी व शिंगरू आणून त्यांनी त्यांच्यावर आपली वस्त्रे घातली व तो वर बसला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 शिष्यांनी गाढवी व शिंगरु आणून त्यांनी त्यावर आपले अंगरखे घातले आणि येशू त्यावर बसला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 त्यांनी गाढवी व शिंगरू आणली आणि त्यांचे वस्त्रे गाढवी व शिंगरूच्या पाठीवर टाकले मग येशू त्यावर बसले. Viz kapitola |