मत्तय 21:44 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)44 जो ह्या धोंड्यावर पडेल त्याचा चुराडा होईल. परंतु ज्या कुणावर हा पडेल त्याचा हा भुगा करून टाकील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)44 [जो ह्या धोंड्यावर पडेल त्याचा चुराडा होईल, परंतु ज्या कोणावर हा पडेल त्याचा हा भुगाभुगा करून टाकील.]” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी44 जो कोणी या दगडावर पडेल, त्याचे तुकडे तुकडे होतील परंतु जर हा दगड कोणावर पडेल तर त्याचा भुगाभुगा होईल.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती44 या खडकावर जे आदळतील त्यांचे तुकडे होतील, परंतु ज्यांच्यावर हा खडक आदळेल त्यांचा चुराडा होईल.” Viz kapitola |