मत्तय 21:37 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)37 ‘माझ्या मुलाचा ते मान राखतील’, असा विचार करून द्राक्षमळ्याच्या मालकाने शेवटी त्याच्या मुलाला त्यांच्याकडे पाठवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 शेवटी ‘माझ्या मुलाचा ते मान राखतील’ असे म्हणून त्याने आपल्या मुलाला त्यांच्याकडे पाठवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 नंतर, त्याने त्याच्या स्वतःच्या मुलाला त्यांच्याकडे पाठवले, तो म्हणाला, ‘निश्चितच ते माझ्या मुलाचा मान राखतील.’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 सर्वात शेवटी, त्याने आपल्या पुत्राला त्यांच्याकडे पाठविले व म्हणाला, ‘ते माझ्या पुत्राचा तरी मान राखतील.’ Viz kapitola |