मत्तय 21:36 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)36 पुन्हा त्याने पहिल्यापेक्षा अधिक दास पाठवले. त्यांच्याशीही ते तसेच वागले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 त्याने पुन्हा पहिल्यापेक्षा अधिक असे दुसरे दास पाठवले; त्यांच्याशीही ते तसेच वागले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 मग शेतकऱ्यांकडे त्या मनुष्याने आणखी एकदा चाकर पाठवले. पहिल्यापेक्षा त्याने जास्त चाकर पाठवले पण त्या शेतकऱ्यांनी त्यांना तशीच वागणूक दिली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 मग जमीनदाराने त्यांच्याकडे पहिल्या वेळेपेक्षा जास्त नोकर पाठविले. पण त्यांनाही त्यांनी तसेच केले. Viz kapitola |