मत्तय 21:34 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)34 फळांचा हंगाम आल्यावर त्याने त्याचे फळ घेण्याकरता आपल्या दासांना कुळांकडे पाठवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 नंतर फळांचा हंगाम आल्यावर त्याने आपले फळ घेण्याकरता आपल्या दासांना माळ्यांकडे पाठवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 जेव्हा द्राक्षे तोडणीचा हंगाम जवळ आला, तेव्हा त्या मनुष्याने आपला वाटा आणण्याकरिता काही चाकर शेतकऱ्याकडे पाठवले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 हंगामाचे दिवस आल्यावर फळातून काही मिळावे म्हणून त्याने नोकरांना शेतकर्यांकडे पाठविले. Viz kapitola |