मत्तय 21:17 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 नंतर तो त्यांना सोडून शहराबाहेर बेथानीस गेला व तेथे तो रात्रभर राहिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 नंतर तो त्यांना सोडून नगराबाहेर बेथानीस गेला व तेथे वस्तीस राहिला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 नंतर येशू त्यास सोडून शहराबाहेर बेथानीस गेला. तो रात्रभर तेथे राहिला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 मग ते बेथानीस परत आले आणि रात्रीचा मुक्काम त्यांनी तिथेच केला. Viz kapitola |