मत्तय 21:10 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 तो यरुशलेममध्ये आल्यावर सर्व नगर गजबजले. लोक म्हणाले, “हा कोण आहे?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 तो यरुशलेमेत आल्यावर सर्व नगर गजबजले व म्हणाले, “हा कोण?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 जेव्हा येशूने यरूशलेम शहरामध्ये प्रवेश केला तेव्हा संपूर्ण शहर गजबजून निघाले व लोक विचारत होते, “हा कोण आहे?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 येशूंनी यरुशलेममध्ये प्रवेश केला, तेव्हा सर्व शहर जागे झाले आणि त्यांनी विचारले, “हा कोण आहे?” Viz kapitola |