मत्तय 20:32 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)32 येशूने थांबून त्यांना बोलावून म्हटले, “मी तुमच्यासाठी काय करावे, अशी तुमची इच्छा आहे?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 येशूने उभे राहून त्यांना बोलावून म्हटले, “मी तुमच्यासाठी काय करू? तुमची काय इच्छा आहे?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 मग येशू थांबला आणि त्यांच्याशी बोलला, त्याने विचारले, “मी तुमच्यासाठी काय करावे अशी तुमची इच्छा आहे?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 येशू थांबले आणि त्यांनी आंधळ्यांना बोलाविले व ते म्हणाले, “मी तुमच्यासाठी काय करावे अशी तुमची इच्छा आहे?” Viz kapitola |