मत्तय 20:29 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)29 येशू आणि त्याचे शिष्य यरीहो सोडून जात असताना मोठा लोकसमुदाय त्याच्यामागून जाऊ लागला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 मग ते यरीहोहून जात असताना मोठा लोकसमुदाय त्याच्यामागून चालला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 ते यरीहो शहर सोडत असताना, मोठा लोकसमुदाय त्याच्यामागे आला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 येशू व त्यांचे शिष्य हे यरीहो शहर सोडून जात असताना, त्यांच्यामागे खूप मोठी गर्दी चालली होती. Viz kapitola |