मत्तय 20:17 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 येशू यरुशलेमकडे जायला निघाला असताना त्याने बारा शिष्यांना वाटेत एकीकडे नेऊन म्हटले, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 येशू वर यरुशलेमेस जाण्याच्या बेतात असता त्याने बारा शिष्यांना वाटेत एकीकडे नेऊन म्हटले, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 येशू यरूशलेम शहराला जात असता त्याने त्याच्या शिष्यांना एकाबाजूला घेतले आणि त्यांना म्हणाला, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 येशू यरुशलेमला जात होते. वाटेत त्यांनी आपल्या बारा शिष्यांना एका बाजूला घेतले आणि त्यांना म्हटले, Viz kapitola |