मत्तय 20:16 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 अशा प्रकारे शेवटचे ते पहिले व पहिले ते शेवटचे होतील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 ह्याप्रमाणे शेवटले ते पहिले व पहिले ते शेवटले होतील. [कारण बोलावलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडके आहेत.]” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 म्हणून आता जे शेवटचे आहेत ते पहिले होतील आणि पहिले ते शेवटचे होतील.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 “याप्रमाणे जे शेवटचे ते पहिले, आणि जे पहिले ते शेवटचे होतील.” Viz kapitola |