मत्तय 20:14 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 तू आपली मजुरी घेऊन नीघ. जसे तुला तसे ह्या शेवटच्या कामगारालाही द्यावे, अशी माझी इच्छा आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 तू आपला रुपया घेऊन चालायला लाग; जसे तुला तसे ह्या शेवटल्यालाही द्यावे अशी माझी इच्छा आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 जे तुझे आहे ते घे आणि चालायला लाग, तुला दिली तितकीच मजुरी मला या शेवटच्या मनुष्यास द्यायची आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 मग तुझी मजुरी घे आणि जा; जेवढी मी तुला दिली तेवढीच मजुरी जो शेवटी आला त्यालाही द्यावी असे मला वाटते. Viz kapitola |