मत्तय 20:13 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 त्याने त्यांतील एकाला उत्तर दिले, “मित्रा, मी तुझ्यावर अन्याय करत नाही, तू माझ्याबरोबर मजुरीचा करार केला होतास ना? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तेव्हा त्याने त्यांतील एकाला उत्तर दिले, ‘गड्या, मी तुझ्यावर अन्याय करत नाही; तू माझ्याबरोबर रुपयाचा ठराव केला की नाही? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 परंतु मळ्याचा मालक त्यांच्यातील एकाला म्हणाला, ‘मित्रा मी तुझ्याबाबतीत अन्याय करीत नाही. मी तुला एक चांदीचे नाणे मजुरी देईन यावर आपण सहमत झालो नाही का? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 “त्याने त्यांच्यापैकी एकाला म्हटले, ‘मित्रा, तुझ्यावर मी कोणताही अन्याय केलेला नाही; याच मजुरीत दिवसभर काम करण्याचे तू कबूल केले होतेस की नाही? Viz kapitola |