Online Bible

- Reklamy -




मत्तय 20:1 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 स्वर्गाचे राज्य त्याच्या द्राक्षमळ्यात मजूर लावण्यासाठी पहाटे बाहेर पडलेल्या घरधन्यासारखे आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 म्हणून स्वर्गाचे राज्य कोणाएका घरधन्यासारखे आहे; तो आपल्या द्राक्षमळ्यात मोलाने कामकरी लावायला मोठ्या पहाटेस बाहेर गेला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 “म्हणून स्वर्गाचे राज्य हे कोणा शेतमालकासारखे आहे. जो अगदी पहाटे त्याच्या द्राक्षमळ्यासाठी मोलाने मजूर आणण्यासाठी गेला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 “स्वर्गाचे राज्य एका जमीनदारासारखे आहे. तो आपल्या द्राक्षमळ्यातील हंगामाचे पीक कापण्याकरिता मजूर शोधण्यासाठी अगदी सकाळीच बाहेर पडला.

Viz kapitola kopírovat




मत्तय 20:1

Následuj nás:

Reklamy


Reklamy