मत्तय 2:17 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 यिर्मया संदेष्ट्याद्वारे जे सांगितले होते, ते त्या समयी पूर्ण झाले. ते असे: Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 यिर्मया संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले होते, ते त्या समयी पूर्ण झाले. ते असे : Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 यिर्मया संदेष्ट्याच्याद्वारे जे सांगितले होते, ते त्यासमयी पूर्ण झाले. ते असेः Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 संदेष्टा यिर्मयाह याच्याद्वारे जे सांगितले होते, ती भविष्यवाणी खरी ठरली ती अशी: Viz kapitola |