मत्तय 2:12 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 मात्र ‘हेरोदकडे परत जाऊ नका’, अशी सूचना त्यांना स्वप्नात मिळाल्यामुळे ते दुसऱ्या मार्गाने त्यांच्या देशास निघून गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 मग हेरोदाकडे परत जाऊ नका, अशी स्वप्नात सूचना मिळाल्यामुळे ते दुसर्या मार्गाने आपल्या देशास निघून गेले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 देवाने त्यांना स्वप्नात हेरोदाकडे परत जाऊ नका, अशी सूचना दिल्यामुळे ते दुसर्या मार्गाने आपल्या देशास निघून गेले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 पण स्वप्नाद्वारे हेरोदाकडे न जाण्याची सूचना मिळाल्यामुळे ते दुसर्या रस्त्याने त्यांच्या देशी परत गेले. Viz kapitola |