Online Bible

- Reklamy -




मत्तय 19:6 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

6 परिणामी ती पुढे दोन नव्हेत तर एकदेह आहेत म्हणून देवाने जे जोडले आहे, ते मनुष्याने विभक्त करू नये.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 ह्यामुळे ती पुढे दोन नाहीत तर एकदेह अशी आहेत. म्हणून देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 म्हणून दोन व्यक्ती या दोन नाहीत तर एक आहेत. देवाने त्या दोघांना एकत्र जोडले आहे. म्हणून कोणाही व्यक्तीने त्यांना वेगळे करू नये.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 म्हणून येथून पुढे ते दोघे नसून एकदेह आहेत. म्हणून परमेश्वराने जे जोडले आहे, ते कोणीही विभक्त करू नये.”

Viz kapitola kopírovat




मत्तय 19:6

Následuj nás:

Reklamy


Reklamy