मत्तय 19:5 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 त्यामुळेच पती आपल्या आईवडिलांना सोडून त्याच्या पत्नीला जडून राहील आणि ती दोघे एकदेह होतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 व म्हटले, ‘ह्याकरता पुरुष आपल्या आईबापांस सोडून आपल्या बायकोशी जडून राहील आणि ती दोघे एकदेह होतील?’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 आणि देव म्हणाला, ‘म्हणून पुरूष आपल्या आई-वडीलांना सोडून व आपल्या पत्नीला जडून राहील. ती दोघे एकदेह होतील.’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 आणि, ‘या कारणासाठी पुरुष आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील आणि दोघे एकदेह होतील.’ Viz kapitola |